महाराष्ट्र

Sanjay Rathod : समाजाचा विकास आणि विरासत हाच ध्येय

कासारखेडमध्ये संजय राठोडांनी विकास आणि विरासत यांचा समतोल साधत समाजाला आत्मसन्मानाचा नवा संदेश दिला. श्रद्धेच्या पायावर उभा राहिलेला हा कार्यक्रम ठरला नवचैतन्याचा प्रेरणास्थान. अकोल्यातील कासारखेड या छोट्याशा पण ऐतिहासिक पाऊलवाटांवर.

Read More

Operation Thunder : नगरसेवकाचा सुपुत्र ड्रग्ज किंगपिन

नागपूरमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली असून तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहरात गुन्हेगारीच्या.

Read More

Vijay Wadettiwar : पुरोगामी आवाज दाबण्यासाठी भाजपकडून पूर्व नियोजित हल्ला

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून हिंसाचार केला. ज्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कठोर निषेध व्यक्त केला आहे. राज्यातील सामाजिक वातावरण पुन्हा एकदा.

Read More

Buldhana : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिंदेंनी’ आणला भूकंप

बुलढाण्यात भाजपने स्वबळाचा नारा देत आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामाची दिशा स्पष्ट केली आहे. जिल्हाध्यक्षांच्या घोषणेनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणे नव्यानं हालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलढाण्याच्या राजकीय रणभूमीवर पुन्हा एकदा भाजपच्या ‘स्वबळ’.

Read More

Parinay Fuke : ठाकरे बंधूंचा सिनेमा लोक विनोद म्हणून पाहतात

मराठी एकजुटीच्या नात्याने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राज्यात खळबळ. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या जोडीला कोरोना काळाशी जोडत टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक.

Read More

Yashomati Thakur : पुरोगामी विचार संपविण्याचा भाजप – आरएसएसचा कट

राज्य सरकारने नुकतेच जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात संमत केले. या विधेयकाच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत गदारोळ घातला असतानाच, अक्कलकोट येथे शांततेला नख लावणारी घटना समोर आली आहे. अक्कलकोट येथे.

Read More

BJP : संभाजी ब्रिगेड अध्यक्षांवर हल्ला; भाजपच्या रक्तात नाही.. 

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करत काळं फासण्यात आलं आहे. या घटनेमुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अक्कलकोटच्या शांत परिसरात 13 जुलै रविवारी एक.

Read More

Ujjwal Nikam : फोन येताच पंतप्रधान म्हणाले, हिंदी बोलू की मराठी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फोन करून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात येत असल्याची माहिती दिली. मराठीतून सुरू झालेल्या या सन्मानपूर्वक संवादानंतर निकम यांचा संसदेपर्यंतचा प्रवास.

Read More

Bachchu Kadu : अंबोडा येथे हजारोंचा शेतकरी मेळा

बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातबारा कोरा पदयात्रा सुरू केली आहे. ही पदयात्रा अंबोडा येथे पोहोचून भव्य सभेत रूपांतरित होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सातबारा कोरे व्हावेत, त्यांच्या मालाला हमीभाव मिळावा.

Read More

Harshwardhan Sapkal : हिंसा थांबवली नाही तर महाराष्ट्र होईल बिहार

अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आणि दगडफेक केली. ज्यामुळे राजकीय वाद सुरू झाला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये घडलेला हिंसाचार राज्यात.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!