Devendra Fadnavis : देशविघातक शक्तींना आता कायद्याने लगाम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानमंडळात मंजूर झालेल्या विशेष जन सुरक्षा विधेयकाचे जोरदार समर्थन केले आहे. संविधानविरोधक शक्तींना रोखण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र विधिमंडळाने नुकतेच.
