Vikas Thakre : उपराजधानीचा सत्यानाश पावसामुळे नाही तर नियोजनामुळे
राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र तुफान पावसाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे. विशेषतः मागील 24 तासांत नागपुरात झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. हा मुद्दा आता थेट विधिमंडळाच्या दारी.
