Chandrashekhar Bawankule : विचारांचा विषवृक्ष उपटणारे विधेयक
तरुणाईच्या मनात नक्षलवादी विचारांची झिरझिर पेरणाऱ्या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक सादर केले आहे. 13 हजार सूचनांच्या अभ्यासातून तयार झालेले हे विधेयक संविधाननिष्ठ समाजरचनेसाठी निर्णायक ठरणार.