Sandip Joshi : आमदार ठरले विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षक
नागपुरात उघडकीस आलेल्या शालार्थ शिक्षक भरती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटीची मागणी केली होती. ज्यावर आता शासनाने सकारात्मक उत्तर दिले आहे. राज्याच्या शिक्षण.
