Ravi Rana : मराठी अस्मितेचा मुखवटा फक्त वोटबँकेच्या अजेंडासाठी
महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून मराठी अस्मितेचा वाद पुन्हा उफाळला आहे. राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर संघर्ष तेज केला आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या एका प्रश्नाने अक्षरशः धगधगतं वातावरण.
