Maharashtra : विदर्भात नाही विकास , पण दंड हमखास
विकास विदर्भात होत नाही, पण नियम मात्र फक्त विदर्भातच काटेकोरपणे पाळले जातात. हेच विरोधाभासाचे वास्तव नागरिकांच्या भावना दुखावणारे ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जिथे रस्ते स्वप्नासारखे, मेट्रो धावते, आयटी पार्क उभे.
