Abhijit Wanjarri : नुकसान भरपाईच्या पंचनाम्यांवर शंकेची सावली?
पूर्व विदर्भातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत नागपूरचे काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी विधान परिषदेत पंचनाम्यांच्या अकार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषतः.
