Devendra Fadnavis : उपराजधानीत ‘स्वप्न निकेतन’ने दिला नवजीवनाचा आधार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्न निकेतन सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. नागपुरात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांतून झरत असलेल्या ‘स्वप्नातील घर’ या आशेच्या धारा.
