Anil Deshmukh : ‘योग्य वेळे’चं नाटक पुरे आता निर्णय घ्या
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठीची मागणी वाढली आहे. खतांचा पुरवठा अपुरा पडत असल्याने आर्थिक तंगी वाढली आहे. राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर टिका करत त्वरित ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे..
