Ravinder Singal : एका आईच्या अश्रूंनी मोजली हजारो घरांच्या परिवर्तनाची किंमत
नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली आहे. या धोकादायक प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबवली आहे. या अनुषंगाने नागपूर शहराचे पोलीस.
