Parinay Fuke : गोसेखुर्द प्रकल्पबाधित तरुणांना नोकरीचा मार्ग मोकळा
गोसेखुर्द प्रकल्पबाधित विद्यार्थ्यांच्या समांतर आरक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. समस्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून मार्ग काढत लोकांच्या अपेक्षांना उंच भरारी देणारे.
