Vijay Wadettiwar : भाजपला ठाकरे बंधूंचं एकत्र येणं परवडणार नाही
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या युतीला भाजपकडून आक्षेप घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाराष्ट्रात.
