महाराष्ट्र

Bacchu Kadu : तातडीने उपचार हवा, अन्यथा जीवाला धोका 

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू जीवाच्या ताटातूटीत आंदोलनावर ठाम उभे आहेत. तिवसाच्या डॉक्टरांनी दिलेला इशारा थरकाप उडवणारा आहे. तत्काळ ICUमध्ये दाखल न केल्यास जीवाला धोका’. जर तातडीने आयसीयूमध्ये दाखल केलं.

Read More

Amravati : मुख्यमंत्र्यांचा कडूंना फोन, शेतकरी डिमांड्स इन ‘ग्रीन झोन’

भूक एका नेत्यानं सोसली, पण ती शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होती आणि अखेर सरकारला जागं केलं. बच्चू कडूंसोबत वर थेट संवाद साधून खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करत आश्वासनांची बरसात केली. अमरावतीच्या मोझरी.

Read More

Prafulla Gudadhe : मुख्यमंत्री म्हणजे फोडाफोडीचे मास्टर

काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रभाग रचनेत हस्तक्षेप करून राजकीय हेतूंनी विभाजन करण्याचा आरोप केला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापू लागलं आहे..

Read More

Sandip Joshi : गटारातच गडप झालं स्वच्छ नागपूर; आमदारांचा उफाळला संताप 

नागपूर शहरात कचऱ्याचे ढिग, तुंबलेली गटारं आणि बेपत्ता अधिकारी… स्वच्छतेच्या नावाने धिंड काढली जातेय. या सर्व गोंधळावर आमदार संदीप जोशी यांनी थेट शब्दांत मनपाच्या कारभारावर घणाघात केला आहे. नागपूरचं सौंदर्य.

Read More

Vijay Wadettiwar : शपथपत्राच्या एका चुकीमुळे आमदारकीवर गंडांतर

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. या वादात आता काँग्रेस नेते आणि ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचंही नाव समोर आलं असून, त्यांच्या आमदारकीवर आता संकटाची टांगती तलवार.

Read More

Akola : हत्तीच्या पावलांनी निधी येतो, मात्र विकासच ‘मिस्टर इंडिया’ होतो 

गाडी रस्त्यावरून धडधडत चालली, पण तिच्या टायरचा नृत्याविष्कार पाहून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारही संतापले. माझी गाडी डिस्को डान्स करत होती, असं म्हणत त्यांनी प्रशासनाला जसं झापलं, तसं आता सामान्य जनताही.

Read More

Bacchu Kadu : उपोषणाच्या आगीवर आता काँग्रेसच्या पाठिंब्याचा वीजपुरवठा 

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी माजी मंत्री बच्चू कडू अमरावती येथे उपोषणाला बसले आहेत. सगळीकडून त्यांना पाठिंबा मिळत आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्यांना पाठिंबा दिला.  अमरावतीमध्ये गुरुकुंज मोझरीच्या पवित्र.

Read More

Akola Politics : बाजी मारणार पठाण की भाजप टिकवणार सन्मान ?

अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. एकीकडे काँग्रेसचे साजिद खान पठाण मजबूत पावलं टाकत आहेत, तर दुसरीकडे भाजपला आपली प्रतिष्ठा आणि अस्तित्व वाचवण्याची लढाई लढावी.

Read More

Yashomati Thakur : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊ

अमरावतीच्या मोझरीत माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचाही पाठिंबा मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरीच्या मातीवर शेतकरी आपले वेदना.

Read More

Farmers Agitation : बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या

मोझरीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाने निर्णायक वळण घेतले आहे. शरीर रक्त थुंकू लागलं तरी सरकार मात्र अजूनही मौन बाळगून आहे. अमरावतीच्या मोझरी गावात सध्या इतिहास घडतोय. मात्र तो शौर्याचा नाही,.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!