Bacchu Kadu : उपोषण स्थगित, पण थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा
सात दिवसांच्या अन्नत्यागानंतर अखेर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे. मात्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टीमेटम देत मंत्रालयात शिरकावाचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात.
