Nitin Gadkari : काँग्रेसने देश थांबवला आम्ही धावता केला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या ११ वर्षांत नागपूरसह देशभरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेची 11 वर्षं पूर्ण केली आहे. या निमित्ताने भाजपकडून.
