महाराष्ट्र

Maharashtra : मुख्यमंत्रीच बनावट निघाले अन् नोकरीही हवा झाली  

मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षरीनं तयार झालेलं नियुक्तीपत्र आणि मंत्रालयातील नोकरीचं आमिष दाखवून एका युवतीची शक्कलपूर्वक फसवणूक करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. महाराष्ट्रातील राज्यकारभाराच्या.

Read More

Harshwardhan Sapkal : ना त्यागी, ना योगी; नरेंद्र मोदी केवळ सत्ताभोगी 

गडचिरोलीत काँग्रेसच्या मशाल मोर्चाने सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांची राख उडवली असून, मतचोरीपासून खदानीतील शोषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी न्याय पदयात्रा आणि लोकशाही बचावाचा हुंकार.

Read More

Chandrashekhar Bawankule : नानांचं मन भ्रष्ट – मेंदू भ्रष्ट, मग शौर्यगाथाही गेम वाटणारच 

भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेवरून सध्या देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ज्वाला भडकला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी सैनिकी.

Read More

Rohit Pawar : कडूंना काहीही झाले, तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू पण देणार नाही 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणावर असलेले बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचं काही बिघडलं, तर सत्ताधारी खासदार-आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा रोषपूर्ण इशारा रोहित पवारांनी दिला आहे. सत्तेच्या सवयीने संवेदनशीलता.

Read More

Amaravati : बच्चू कडूंच्या तब्येतीत गंभीर घसरण

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामीण जनतेच्या न्याय्य मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली असून राज्यभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रहार.

Read More

Devendra Fadnavis : नागपूरच्या गल्ल्यांत फिरतेय मोबाईल संजीवनी 

नागपूरच्या गल्ल्यांमध्ये आता आरोग्याची गाडी धावतेय, ज्यात नाही मोठं हॉस्पिटल, पण आहे जीव वाचवणारी सेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून, गरजू नागरिकांसाठी मोफत फिरती आरोग्य सेवा सुरू झाली आहे. नागपूर.

Read More

Charan Waghmare : शेतकऱ्याचं पोट रिकामं, पण सत्तेचं मन भरलंय

माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. कडू यांच्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. सत्तेच्या पायऱ्या.

Read More

Local Body Elections : निवडणुकीचा फटाका फुटणार दिवाळीनंतर ? 

राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर चालना मिळाली आहे. दिवाळीनंतर महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये मतदानाचा उत्सव रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या.

Read More

Vijay Wadettiwar : अनुदानाचे हक्काचे घास, भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात 

मराठवाड्याच्या मातीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं दु:ख विकलं गेलंय आणि यावेळी खलनायक ठरलेत, मदतीचे हात असायला हवे असलेले सरकारी कर्मचारीच. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये आलेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या.

Read More

Nana Patole : महायुती विरोधात काँग्रेसची थेट राष्ट्रपतींकडे धाव 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसने आता राष्ट्रपतींपर्यंत थेट धडक दिली आहे.  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनियमिततांच्या आरोपांनी राजकीय वर्तुळ पुन्हा एकदा गाजत आहे. आता या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!