Amravati : शेतकऱ्यांच्या हाकेला नवनीत राणांची साथ; थेट मुख्यमंत्र्यांना फोन
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या कर्जमाफीच्या अपुरेपणामुळे आणि सततच्या अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले आहेत. आर्थिक मदतीच्या अभावामुळे रोष व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल.
