महाराष्ट्र

Devendra Fadnavis : शासकीय व्यवस्थेचा रिबूट, डिजिटल क्रांतीचा आराखडा 

नव्या युगाच्या प्रशासकीय प्रवासाला सुरुवात करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांचा तंत्रज्ञानाधिष्ठित कृती आराखडा सादर केला आहे. AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासन आता वेग, पारदर्शकता आणि परिणामकारकतेच्या दिशेने.

Read More

Local Body Elections : प्रभाग रचनेच्या विणकामाला नवा वेग 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना गती मिळाली आहे. जिल्हा परिषदांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ग्रामविकास विभागाने 2011 वर्षाच्या जनगणनेवर आधारित सविस्तर लोकसंख्येची माहिती मागवली आहे..

Read More

PM Modi : काटेझरीत ढोल-ताशांचा नाद

पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये काटेझरीतील विकासाचा उल्लेख करत माओवादाविरोधी लढ्याला दाद दिली. बस सेवा ही बदलाची नांदी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात.

Read More

Indian Railways : इंजिनाच्या हृदयात उजळले विदर्भाचे नाव 

विदर्भाच्या अजनी इलेक्ट्रिक लोको शेडने देशाच्या रेल्वे नकाशावर आपली चमकदार छाप उमटवली आहे. बनारस येथे झालेल्या राष्ट्रीय लोको कॅब सुधारणा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून अजनीने नावीन्य, सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा उत्तम.

Read More

Bhandara : लाखनीत खतांच्या बनावट साखळीचा पर्दाफाश

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बनावट खत जप्त करून मोठी कारवाई केली. बनावट बियाणे व खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साथी पोर्टलची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नवीन खरीप हंगामाचा उत्साह शेतकऱ्यांमध्ये.

Read More

Nagpur : तुटलेल्या बंधनांची नवसंधी; उड्डाणपूल पुन्हा गगनावर

पाच महिन्यांच्या थांब्यानंतर अखेर बुटीबोरी उड्डाणपूल पुन्हा सुरू झाला आहे. तडे गेलेल्या पायऱ्यांच्या कहाणीला आता मजबुतीचा नवा अध्याय लाभला आहे. नाबुटीबोरीतील नागरिकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाच महिने.

Read More

Buldhana : पानसरेंच्या थेट कृतीने गृह विभागाच्या भिंती हादरल्या

बुलढाण्यात पोलीस अधीक्षक पदावरून झालेली अचानक बदली आता थेट न्यायालयाच्या दरबारी पोहोचली आहे. एसपी विश्व पानसरे यांनी बदलीला आव्हान देत गृह विभागालाच कॅटसमोर कटघात केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलिस.

Read More

Vidarbha : बनावट दारूचा अंधारमय प्रवास बीडहून चंद्रपूरपर्यंत 

विदर्भात बनावट दारूचा विळखा अधिकच घट्ट होत असून, बीडहून सुरू झालेला विषाचा प्रवास आता चंद्रपूर व गडचिरोलीपर्यंत पोहोचला आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड अलीपूरचा प्रशांत चंदनखेडे असून, तो सध्या फरार आहे..

Read More

Harshwardhan Sapkal : पानसरे यांना हटविण्याचा कट फडणवीसांचा

बुलढाणा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदलीवर स्थगिती मिळाल्याने प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणेत तणाव निर्माण झाला आहे बुलढाण्यात मागील काही दिवसांत पोलिस दलाच्या नेमणुकीभोवती एक नाट्यमय वळण घेतले आहे. मुख्यमंत्री.

Read More

Ramtek : संघाच्या सेवकांना सांगितली जाणार तिघांची महानगाथा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन महानायक असलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार, श्री गुरुजी माधव गोळवलकर आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारित नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!