Amit Shah : फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची घोडदौड सुरू
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्राच्या विकासाची गाथा गायली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा मोठ्या राजकीय संदेशांनी गाजला. 26 मे रोजी नागपूर.
