Nagpur : बावनकुळे यांचा बुलडोजर सुरू, अतिक्रमण साफ, नाले मोकळे
नागपूरच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालकमंत्र्यांनी थेट कारवाईचे आदेश दिले. नाले स्वच्छता, सौर ऊर्जेचा वापर आणि प्रशासकीय जबाबदारीवर भर देत बैठकीत झंझावाती निर्णय घेण्यात आले. नागपूरमध्ये 17 मे शनिवारी महसूल.
