यापुढे घेता येणार नाही PWD विभागाची इंचभरही जागा
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनी आणि भूखंडांवर होणाऱ्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी आणि अशा अतिक्रमणांवर कार्यवाही करण्यासाठी कडक निर्देश जारी केले आहेत. यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण शासन निर्णयाची घोषणा करण्यात आली.