बच्चा बच्चा गाणार Sudhir Mungantiwar यांनी दिलेलं राज्यगीत
राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानंतर महायुती सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय शाळांबाबत घेतला आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा..