महाराष्ट्रात आता Tourism Police नेमणार
राज्यातील पर्यटकांच्या सोयी-सुविधा व सुरक्षेसाठी सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला सरकारकडून चालना देण्यात येत आहे. यासोबतच आता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी.