Amol Mitkari : राज ठाकरेंनी वास्तव मांडलं, भावना नाहीत दुखावल्या
गंगाजलातील प्रदूषण आणि अंधश्रद्धेविरोधी मतांवर राज ठाकरे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना ठाम पाठिंबा दर्शवला. अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणिसावा वर्धापन दिन उत्साहात पार.
