Bachchu Kadu : शेतकरी संकटावर दुर्लक्ष, सत्तेसाठी दादागिरी
माजी आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘गोट्या खेळण्याच्या’ विधानावर थेट टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करून फक्त सत्तेसाठी चालणाऱ्या दादागिरीवर त्यांनी कठोर.
