Raj Thackeray : ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसा
महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे उध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 30 ते 40 हजार रुपयांची मदत देण्याची ठाम मागणी.
