दादा, साहेबांच्या जिल्ह्यासह राज्यात BJP कडून बारीक वॉच
भाजपने महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील 17 संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीनं महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे..
