महाराष्ट्र

Maharashtra : कमळ फुलते ठेवण्यासाठी मराठी मातीत ‘रवी’ उदय

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईतील भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी.

Read More

Vikas Thakre : नागपूरच्या झोपडपट्टी पुनर्विकासाला आमदाराची मिळाली साथ

पश्चिम नागपूरमध्ये आमदार विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने झोपडपट्टी वासीयांना हक्काचे पट्टे देण्यासाठी महसूल विभाग, मनपा व नासुप्रकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूरमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत.

Read More

Eknath Shinde : नाना पटोलेंना प्रकाशझोतात यायचं होतं का?

विधानसभेतील गोंधळाने पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण केलं आहे. नाना पटोलेंच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदेंनी दिलेलं उत्तर चर्चेचं केंद्र बनलंय. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत झालेला गदारोळ चर्चेचा विषय ठरला.

Read More

Rajendra Mulak : जुनं प्रेम पुन्हा फुललं, राजकारणातही हृदय जुळलं

काँग्रेसने सहा वर्षांच्या निलंबनानंतर माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना पुन्हा पक्षात सामील केले. ज्यामुळे नागपूरमधील राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. एकेकाळी दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण होते. पण वेळेच्या वावटळीत.

Read More

Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळो अशी विठोबाच्या दारात प्रार्थना

राज्य सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी.

Read More

Parinay Fuke : निराधारांच्या आशेचा किरण पुन्हा उगवला

राज्याच्या संजय गांधी आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत अद्याप लाखो लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. विधान परिषदेच्या अधिवेशनात आमदार डॉ. परिणय फुके यांनी हा मुद्दा विशेष उल्लेखाद्वारे स्पष्टपणे मांडला. राज्य सरकारच्या सामाजिक.

Read More

Parinay Fuke : धान खरेदीच्या मुद्द्यावर आमदार झाले आक्रमक

महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत आवाज बुलंद केला आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30.

Read More

Sudhr Mungantiwar : ‘ब्रिटिश पद्धतीने बांधून आणा, पण आता पुरे झालं’

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज सचिवांच्या अनुपस्थितीवरून सुधीर मुनगंटीवार यांनी थेट आक्रमक सवाल उपस्थित करत सभागृहात खळबळ उडवली. ब्रिटनप्रमाणे अधिकाऱ्यांना “बांधून आणा” अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले. विधानसभेच्या.

Read More

Vinod Agrawal : आमदारांचा रोष, निधीच न मिळाल्याने संतप्त 

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी गोंदियाचे आमदारांनी मंत्री भरत गोगावले यांचा रस्ता अडवून निधी न मिळाल्याने जाब विचारला. यामुळे अधिवेशनाच्या बाहेर काही काळ वातावरण तापले.  राज्याचं पावसाळी अधिवेशन म्हणजे केवळ सत्र नव्हे,.

Read More

Vijay Wadettiwar : विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे गुन्हा नाही

महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी अपमान प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आवाज बुलंद केला. परंतु हा वाद जास्त चिघळल्याने त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन अवघा दुसराच.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!