Harish Pimple : पेशंट विचारतात, अतिथी तुम कब आओगे?
अकोला जिल्ह्यातील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील गैरहजर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना गंभीर त्रास होत आहे. आमदार हरीश पिंपळे यांनी अचानक भेट देऊन रुग्णालयातील धक्कादायक परिस्थितीवर त्वरित कारवाईचा इशारा दिला आहे. गेल्या.
