Harshwardhan Sapkal : मतांचा पीन कोड कुणालाच माहित नाही
महाराष्ट्रात सहा वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रंगत आहेत. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीतील मतचोरीच्या आरोपांच्या सावटामुळे पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार.
