Political War : मविआने उलगडले तेरा मतदारसंघाचे गुपित
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 2024 वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्यामुळे मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधकांनी सरकारला या प्रकरणी धारेवर धरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठी खळबळ उडाली आहे. 2024
