Vijay Wadettiwar : पदाचा मान गेला ‘बार’च्या दारात
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईतील डान्सबार प्रकरण उघड झाल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा राजीनामा मागितला. राज्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कृती आणि वादग्रस्त विधानांनी सध्या सरकारची प्रतिमा
