Bacchu Kadu : गृहमंत्र्यांच्या पोलिसांना निलंबनाचा फटका पुरेसा नाही
जालन्यात स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसाने लाथ मारली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 15 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत
