Ravikant Tupkar : जनतेच्या आरोग्यासाठी बुलढाण्यातून हुंकार
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी आणि कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करीत विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समितीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत
