Supreme Court : ईडीला सुनावले खडेबोल; गुंडा नाही, कायदा बना
सक्तवसुली संचालनालयाच्या मनमानी कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा झणझणीत फटकारा मारला आहे. ईडी ही कायद्याची संस्था आहे, गुंडासारखी नाही, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ईडी म्हणजे कायदा की
