Snehal Ramteke : चंद्रपूरच्या शहर अध्यक्षपदी वंचितांचा नवा चेहरा
चंद्रपूर शहरात वंचित बहुजन आघाडीने संघटन बळकटीसाठी माजी नगरसेवक स्नेहल रामटेके यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उत्साह वाढताना दिसतो आहे. सुप्रीम कोर्टाच्या
