Nitin Gadkari : मीही चूक केली होती पण ती पुन्हा होऊ द्यायची नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात भाजपने जातीय संघटनांपासून दूर राहावं असा स्पष्ट इशारा दिला. थेट भाष्य करणं आणि वास्तव बोलणं ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासियत. त्यांच्या भाषणांमध्ये
