Bacchu Kadu : शेतकऱ्यांना गिळणाऱ्या ‘नागनाथी’ सरकारच्या भ्रष्टाचाराचे पाळंमुळं उपटू
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारविरोधात भगतसिंगगिरीची हाक देत बच्चू कडूंनी आंदोलन छेडले आहे. राज्यभर गाजत असलेला शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा केवळ राजकीय चर्चेचा विषय राहिलेला नाही, तर लाखो कुटुंबांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला.
