Nagpur : जेल गेले स्मार्ट सिटीकडे, वारसा गेला संग्रहालयात
नागपूर आणि ठाणे शहराच्या मध्यवर्ती तुरुंगांना आता नवा पत्ता मिळणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार, हे तुरुंग शहराबाहेर हलवले जाणार असून, त्यांच्या जागी शहर विकास आणि ऐतिहासिक जतनाच्या दिशा ठरणार आहेत. एकेकाळी.
