Akola : विकास कामं भाजपाचे, चमकोगिरीचे पोस्टर पठाण यांचे
चमकोगिरीचा जुनाच फॉर्म्युला पुन्हा एकदा रंगात आला आहे आणि या वेळेसही चमकू हिरो म्हणून निघाले काँग्रेसचे साजिद खान पठाण. पण भाजपने त्यांचा हा ‘झगमगाट शो’ पुन्हा एकदा अंधारात लोटला आहे..
चमकोगिरीचा जुनाच फॉर्म्युला पुन्हा एकदा रंगात आला आहे आणि या वेळेसही चमकू हिरो म्हणून निघाले काँग्रेसचे साजिद खान पठाण. पण भाजपने त्यांचा हा ‘झगमगाट शो’ पुन्हा एकदा अंधारात लोटला आहे..
अमरावतीतील शिक्षक मान्यतेप्रकरणी झालेल्या अनियमिततेवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मोठी कारवाई जाहीर केली आहे. दोषींवर कठोर कारवाईसाठी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक.
यवतमाळच्या अंबोडा येथे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप यवतमाळ – नागपूर महामार्गावर करण्यात आला. राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा संघर्षाचे नाट्य रंगले आहे. यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बोगस आणि उगवण क्षमता नसलेले बियाणे वितरित केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यावर आता पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली आहे. नुकताच महाराष्ट्रात पावसाची सुरूवात झाली आहे. खरीप हंगामाची.
महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायद्याला वंचित बहुजन आघाडीने जोरदार विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात न्यायालयीन लढा सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील जनसुरक्षा कायद्याविरोधात आता वंचित बहुजन आघाडीने निर्णायक.
महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत सलग तीन वर्ष देशात पहिले स्थान कायम ठेवले आहे. उद्योग क्षेत्रात नव्या करारांची विक्रमी भर घालून राज्याने औद्योगिक प्रगतीचे नवे पर्व सुरू केले आहे. राज्याच्या उद्योग विभागाचा.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना, जातीपेक्षा शिक्षण, कौशल्य आणि गुणवत्ता अधिक महत्त्वाची असल्याचा ठाम संदेश दिला. आपल्या अनुभवातून त्यांनी समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारे विचार मांडले. नागपुरात नुकत्याच पार.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांनी अधिकृत घोषणा करत पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी.
उमरेड आणि आसपासच्या तालुक्यात कामगार कल्याणकारी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापनेची घोषणा केली आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघात कामगार.
विरोधी आमदार अभिजित वंजारींनी महाज्योती संस्थेच्या निधीतील तफावत आणि शिष्यवृत्ती वितरणातील विलंबावर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विधिमंडळात विरोधकांचा आक्रमक सूर अधिकच तीव्र झाला आहे. दोन.