Bhandara : शिक्षणाचा मुखवटा; कोठडीत शिक्षक, संशयाच्या खुर्चीत अध्यक्ष
राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेची मुळे हादरवली आहेत. भंडाऱ्यातील विनोद शिक्षण संस्थेत बोगस आयडीद्वारे शिक्षक भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राज्यात सध्या शालार्थ.