Akola : भाजपचा गाफीलपणा आणि साजिद खान पठाण यांनी मारली बाजी
अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी श्रेय घेण्याची संधी साधली आहे. भाजपच्या गाफीलपणामुळे पुन्हा एकदा राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोल्याचे आराध्य दैवत.
