Vijay Wadettiwar : ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हीही विचार करू
राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी अस्मितेसाठी 5 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही यात एकत्र येणार आहेत. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा.
