Amravati : व्यसनाच्या विळख्यातले चेहरे पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’वर
तरुणाईला गिळंकृत करणाऱ्या अमली पदार्थांच्या विळख्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांनी थेट हल्ला चढवला आहे. ‘व्यसनांपासून संरक्षण’ आणि ‘गुन्हेगारांवर नियंत्रण’ हे ध्येय ठेवत, पोलिसांनी तस्करांची कुंडलीच तयार केली आहे. अमरावती जिल्ह्यातील गल्ल्यांपासून.
