Operation Thunder : गल्ल्यांतील अंधारावर खाकीचा वज्राघात
(या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित लाईव्ह’ सहमत असेलच असे नाही). नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त.
