Harshwardhan Sapkal : मतपेटीतून चोरीचा महायज्ञ अन् संविधानाची आहुती
इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करणाऱ्या भाजपावर सपकाळांनी अघोषित आणीबाणीचा आरोप केला. मतचोरी, सेंगोलप्रकरणी आणि शाही मेजवानीवरूनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला इंदिरा गांधींच्या आणीबाणीला ‘हुकूमशाही’ म्हणणारे, तर दुसऱ्या बाजूला.
