Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘आरपार’चा लढा
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. अशातच शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर सातत्याने सरकारवर तीव्र टीका करत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा घुमतोय. गेल्या अनेक.
