Vijay Wadettiwar : संकटात सापडलेल्या बळीराजाला सोडून ‘संकटमोचक’ गायब
अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना, संकटमोचक म्हणून मिरवणारे मंत्र्यांचे अस्तित्व क्वचित दिसत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या वेदना न समजणाऱ्या आणि सत्तेसाठी पळ काढणाऱ्या मंत्र्यांवर गंभीर टीका केली.
