Shalartha ID Scam : कागद खरं तर नोकरी खऱी
राज्यात 633 शिक्षकांची बनावट शालार्थ आयडीद्वारे नियुक्ती उघडकीस आली आहे. आता या सर्वांच्या कागदपत्रांची तपासणी समितीकडून होणार आहे. शिक्षण म्हणजे संस्कृतीचा पाया, आणि शिक्षक म्हणजे त्या पायाची आधारशिला. मात्र, महाराष्ट्राच्या
